Geeta -भगवदगीता अनमोल विचार
Install Now
Geeta -भगवदगीता अनमोल विचार
Geeta -भगवदगीता अनमोल विचार

Geeta -भगवदगीता अनमोल विचार

This app contains great Bhagwad geeta Quotes in Marathi language.

App Size: Varies With Device
Release Date: Feb 13, 2018
Price: Free
Price
Free
Size
Varies With Device

Screenshots for App

Mobile
This app is a great collection of Bhagad Geeta quotes in Marathi language.

भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ.
'गीतोपनिषद' म्हणूनही प्रसिद्ध.त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे.
यात एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत.

भगवत्‌ गीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे.
हा ग्रंथ संस्कृत भाषेत काव्यस्वरूपात लिहिलेला आहे. 'महाभारत' या महाकाव्याचा एक भाग असलेला हा ग्रंथ १८ अध्यायांचा (७०० श्लोक) आहे.
महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली, असे महाभारताच्या कथेत म्हटले आहे..

हिंदू (वैदिक) धर्माच्या मते भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जातात.
हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते.

App Features

1.Easy to Use
2.Clean and Simple UI.
3.100 % free and offline .
Show More
Show Less
Geeta -भगवदगीता अनमोल विचार 1.1 Update
2018-09-13 Version History
Bug Fixes

~Shivekar Technologies
More Information about: Geeta -भगवदगीता अनमोल विचार
Price: Free
Version: 1.1
Downloads: 3410
Compatibility: Android 4.0.3
Bundle Id: a5starapps.com.bhawadgeetaquotesinmarathi
Size: Varies With Device
Last Update: 2018-09-13
Content Rating: Everyone
Release Date: Feb 13, 2018
Content Rating: Everyone
Developer: Shivekar Technologies


Whatsapp
Vkontakte
Telegram
Reddit
Pinterest
Linkedin
Hide