भानुची बखळ - भानु दिवसभर त्या बखळीत बसुन असायचा, तरी त्याला सार्या गावात काय चालू आहे महिती असायचे, भानु कडे काही अद्भुत शक्ती होती का? भानुला भविष्यात घडणार्या गोष्टी दिसायच्या का? पण सारा गाव तर त्याला वेडा म्हणायचा !!
भानुचा वेषसुदधा ठरलेला असे खाकी फुल पँट आणि खोचलेला पांढरा सँडो बनियन. अजब रसायन होते भानु म्हणजे.
आमच्या कोकणातल्या गावी, लहानपणी भानुसारखी कित्येक माणसे पहिली आहेत. वेडेपणा, अद्भूत शक्ती की भुताटकीचा प्रभाव ??
हि नविन कथा आपणास नक्की आवडेल. गूढ, विस्मयकारी आणि अनाकलनीय अशा जगात घेऊन जाणार्या या कथा जरूर वाचा. कथा पुर्ण वाचून झाल्यावर पण वाचकांना पुढील शक्यतांचा विचार करायला लावण्यात या कथा यशस्वी ठरतात.
चित्तथरारक, उत्कंठावर्धक आणि वैशिष्ठपूर्ण अशा प्रवाही लेखनशैली मधील कथा एक वेगळाच वाचनानंद मिळवून देतात.
एकदा वाचून झाल्यावर App Uninstall करू नका, कारण या कथा पुन्हा पुन्हा वाचूनही कंटाळा येत नाही असे आमचे अनेक वाचक कळवतात
सर्व पात्रे व प्रसंग काल्पनिक
या आधुनिक वाचन प्रकाराच्या माध्यमातून माय मराठीची सेवा करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. आपल्याला हा प्रयत्न आणि ही कथा जरुर भावेल अशी आशा आहे. अजूनही खूप काही मराठी साहित्य आपल्या भेटीला येणार आहे. कथा आवडल्यास चांगला अभिप्राय व रेटींग द्या आणि आपल्या मित्रमंडळी, परीवारा समवेत शेअर करा.