अभंग हा प्राचीन मराठी साहित्यात विकसित झालेला विशेष काव्यप्रकार आहे !!
अभंग हे महाराष्ट्रातल्या भागवत परंपरेचं आणि वारकरी संप्रदायाचं सार आहेत...
This app provides a collection of well known Marathi Abhang, Bhanan, Gaulan and Bhaktigite.
Abhang (अभंग) is a form of devotional poetry sung in praise of the Hindu god Vitthala, also known as Vithoba. The word "abhang" comes from a for "non-" and bhang for "ending" or "interrupting", in other words, a flawless, continuous process, in this case referring to a poem.
You can read Vitthal Abhang (विठ्ठल अभंग ) Vitthal Amuche Sukhache Jeevan easily with this app
अभंग हा एक वृत्त-छंदही आहे. काव्यप्रकार म्हणून प्रामुख्याने आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी वारकरी संप्रदायातील संतांनी या काव्यप्रकाराचा व छंदाचा प्रथम उपयोग केला. संत नामदेव,संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, इत्यादी संतांचे विठ्ठलभक्तिपर काव्य प्रामुख्याने अभंग स्वरूपातच आहे.
छंद म्हणून अभंगाचे दोन प्रमुख प्रकार पडतात. एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग. मोठ्या अभंगात प्रत्येक चरणाचे चार खंड पडतात. पहिल्या तीन खंडांत प्रत्येकी सहा अक्षरे असतात. तर शेवटच्या खंडात चार अक्षरे असतात. दुसऱ्या व तिसऱ्या चरणखंडाच्या शेवटी यमक जुळविलेले असते. तर शेवटचा खंड चरणाला पूर्णत्व देणारा असतो.
उदा० सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी ।। कर कटेवरी । ठेवोनिया ।।
तर लहान अभंगात प्रत्येकी आठ अक्षरांचे दोन चरणखंड असतात. व शेवटी यमक जुळवलेले असते. उदा० जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ।।
We are pleased to bring you the collection of abhang from famous sants in Maharashtra:
Wiyth this app you can read below great poems or Abhang:
- Marathi Abhang bhakti lyrics (Bhajan)
- श्रीज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ (Haripath by Sant Dnyaneshwar)
- संत निवृत्तिनाथांचे अभंग (abhang by Sant Nivrutthinaath)
- संत बहिणाबाईचे अभंग (Abhang by Sant Bahinabai)
- संत नामदेवांचे अभंग (Abhang by Sant Namdev)
- निवडक अभंग संग्रह (Collection of Abhang Sangrah)
- श्रीसंतएकनाथ गाथा (Abhang by Sant Eknath)
- श्री एकनाथ महाराज हरिपाठ (Eknath Maharaj Haripath)
- तुकाराम (Tukaram Gatha)
- संत चोखामेळा - अभंग संग्रह १ (Sant Chokhamela)
- संत चोखामेळा - अभंग संग्रह २
So try this app for reading marathi santanche abhang lyrics and let us know if you have any comments or suggestions.