स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रखर बुद्धिवादाचा आणि विज्ञाननिष्ठेचा प्रभावी पुरस्कार केलेला आहे. त्याचा आढावा घेताना “पौरुष बुद्धीच्या कसोटीला उतरेल, वैज्ञानिक प्रयोगातून जे प्रत्यक्ष अनुभवास येईल नि जे सर्वाधिक लोकांच्या सर्वाधिक हिताचं, कल्याणाचं, उपयोगाचं तेच ग्राह्य. जे वैज्ञानिक प्रयोगशील नि प्रत्यक्षनिष्ठ कसोटीला उतरत नाही ते त्याज्य.
सावरकर आम्हाला पूर्णत समजून घ्यायचे असलीत तर त्यांच्या या विचारांकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करणे उचित होणार नाही.