This app is Special For MPSC Subject Wise online Courses
DIAC संस्थेचे हे नवीन App विद्यार्थ्यांच्या सेवेत दाखल होत आहे .
या DIAC APP च्या माध्यमातून UPSC आणि MPSC ची संपूर्ण तयारी तुम्हाला घर बसल्या करता येईल. DIAC ही आपली संस्था 2018 पासून MPSC ONLINE CLASS घेत आहे . म्हणजे करोना संक्रमणा आधीच आपण डिजिटल युगाची पाऊले ओळखून विद्यार्थ्यांना अतिशय माफक खर्चात सर्व शिक्षण उपलब्ध करून देत आलो आहोत. संपूर्ण कोर्स किंवा विषयनिहाय क्लास साठी या app चा वापर होईल .
Live Lectures
Recorded Lectures
Test Series
Personal Guidance
Faculty Support
EVERYTHING YOU NEED FOR YOUR PREPARATION.
One Stop Solution For MPSC + UPSC