आधुनिक शेती ही एक शेतीविषयी उपयुक्त माहिती देणारी वेबसाईट आहे. ज्यामध्ये हवामान, जमीन, पिके, फळे व भाजीपाला, बियाणे, लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान, काढणीपश्चात्त तंत्रज्ञान, कृषि प्रक्रिया, कृषि योजना, फलोत्पादन, पशुसंवर्धन, यांत्रिकीकरण व शेतकरी यशोगाथा, इ. घटकांची सखोल, सुलभ व महत्त्वपूर्ण माहिती वाचक, शेतकरी, कृषि उद्योजक, कृषि कंपन्या, कृषि शिक्षण घेणारे विद्यार्थी आदींसाठी या संकेतस्थळावरील माहितीचा उपयोग होईल.