ह्या अँप मध्ये आदिवासी हिट व्हिडिओस आहेत (उदा. गाणी ,कॉमेडी व्हिडिओस ).
आणि ह्या प्रकारच्याच व्हिडिओस चा संग्रह बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ह्या अँप मधील सर्व
व्हिडीओस चे श्रेय विडिओ बनवणार्यांना आहे. आम्ही प्रत्येक विडिओ मध्ये त्याची लिंक
दिली आहे. तेथे जाऊन पण हे व्हिडिओस तुम्ही पाहू शकता . हे अँप आपल्याला आवडेल हीच आशा
आहे . धन्यवाद !
This app contains Aadiwasi hit videos (e.g. songs, comedy videos).
And we've tried to create a collection of these kinds of videos. All videos
in this app are credited to the video makers. We have given its
link in each video. You can watch this video by going there. I hope you
like this app. Thanks!