Going for MPSC Group C? Check your Preparation level with our exclusive set of Test Series and Mock Tests equipped with the latest exam pattern and syllabus. Created by experts, our test series helps you access your knowledge and get on par with the competition.
विषय:
* मराठी
* नागरीकशास्त्र
*राज्यशास्त्र
* सामान्य विज्ञान
* अंकगणित
* भूगोल
* इतिहास
या विषयांची स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी सर्व माहिती दिली आहे.
महारष्ट्र लोकसेवा आयोग च्या गट-क मधील सर्व सरळसेवा परिक्षासाठी उपयुक्त ऐप आहे तसेच PSI, STI, Assistant तसेच सर्व स्पर्धा परीक्षेची परिपूर्ण माहिती दिली आहे.
लक्षात राहतील अश्या Short Notes
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा
पोलीस उपनिरीक्षक (PSI)
विक्रीकर निरीक्षक ( STI)
सहाय्यक (Assistant)
वन विभाग भरती (Forest Department)
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET)