MPSC State Board Thokla स्टेट बोर्ड ठोकळा e-पुस्तक
Install Now
MPSC State Board Thokla स्टेट बोर्ड ठोकळा e-पुस्तक
MPSC State Board Thokla स्टेट बोर्ड ठोकळा e-पुस्तक

MPSC State Board Thokla स्टेट बोर्ड ठोकळा e-पुस्तक

MPSC साठी आवश्यक - स्टेट बोर्ड ठोकळा e-पुस्तक

App Size: 18M
Release Date: Nov 2, 2021
Price: Free
4.7
23 Ratings
Size
18M

Screenshots for App

Mobile
MPSC State Board Thokla (स्टेट बोर्ड ठोकळा) हे e-पुस्तक स्पर्धापरीक्षांचा (विशेषतः MPSCचा) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी गणेश काळे सरांनी Easy Padhai Educational च्या सहाय्याने सुरू केले आहे. या ॲपद्वारे सर्व परीक्षार्थींना सर्व महत्वाची स्टेट बोर्ड पुस्तके कधीही, कुठेही उपलब्ध असावीत या उद्देशांने App ची निर्मिती करण्यात आली आहे. या App मध्ये MPSC च्या सर्व परीक्षांसाठी तयारी होईल असे स्टेट बोर्डचे साहित्य उपलब्ध आहे.

हे ॲप तुम्हाला केंद्रीय लोकसेवा (UPSC), राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), कक्ष अधिकारी (ADO) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे.
Show More
Show Less
More Information about: MPSC State Board Thokla स्टेट बोर्ड ठोकळा e-पुस्तक
Price: Free
Version: 3
Downloads: 1000
Compatibility: Android 5.0 and up
Bundle Id: com.MPSC.state.board.thokla
Size: 18M
Last Update: Nov 2, 2021
Content Rating: Everyone
Release Date: Nov 2, 2021
Content Rating: Everyone
Developer: द MPSC लायब्ररी ™ (Previously Easy Padhai)


Whatsapp
Vkontakte
Telegram
Reddit
Pinterest
Linkedin
Hide