Marathi Grammar : ( मराठी व्याकरण ) ये App सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे.
या आप्लिकेशन मधून आपण Marathi Grammar चांगल्या पद्धतीने शिकु शकता, कधीही आणि कोठेही.
या App मध्ये संपूर्ण मराठी व्याकरण cover केले आहे.
या Application मधून तुमि खालील गोष्टी शिकु शकता.
अर्थपूर्ण म्हणी
वाक्यप्रचार
शब्दसमूहास एक शब्द
समानार्थी शब्द
विरुधारती शब्द
मराठी वर्णमाला
संधी
शब्दाच्या जाती
नामाचे प्रकार
सर्वनाम
विशेषण
क्रियापद
क्रियाविशेषण अव्यय
उभयाणवी अव्यय
केवलप्रयोगी अव्यय
आणि
बरंच काही ...
तर वाट कश्याची पाहताय आताच Download करा Marathi Grammar app