We For You
Install Now
We For You
We For You

We For You

We For You, We Care

App Size:
Release Date:
Price: Free
Price
Free
Size

Screenshots for App

Mobile
"वी फॉर यू" संस्थेची स्थापना १९ फेब्रुवारी २०२१ रोजी झाली. आज समाजामध्ये अनेक समस्या आहेत, बऱ्याच ठिकाणी बदल घडणे किंवा तो घडविणे आवश्यक आहे आणि वी फॉर यू संस्था यासाठी नेहमीच कार्यरत असते. "We Care" या टॅगलाईन मध्येच सर्व काही सामावले आहे.
"वी फॉर यू" संस्थेचे इसेन्शिअल ड्रॉप, ग्रीन ड्रीम, महिलांना व्यावसायिक मार्गदर्शन, स्वच्छता अभियान असे अनेक उपक्रम आज समाजामध्ये आदर्शवत ठरत आहेत. सामाजिक कार्याची आवड असल्यास आपणही या सर्व उपक्रमांचा तसेच वी फॉर यू कुटुंबाचा भाग होऊ शकता.
कोविड-१९ च्या दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण देशभर पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढत आहे. महाराष्ट्रातही रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही चिंता वाढविणारे आहे. पॉझिटिव्ह रुग्णांना ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर मिळविणे कठीण बनले आहे. जिल्ह्यात सिंधुदुर्गनगरीसह अनेक ठिकाणी कोविड सेंटर सुरु झाली आहेत. तेथील उपलब्ध ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची संख्या कळल्यास अत्यवस्थ रुग्णाला तातडीने दाखल करून उपचार केल्यास त्याचे प्राण वाचू शकतील. या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला मदत म्हणून "वी फॉर यू" ने हे अँप्लिकेशन बनविले आहे. त्याद्वारे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना मदत होईल, अशी अपेक्षा आहे. जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजुलक्ष्मी व जिल्हा परिषद सीईओ श्री प्रजीत नायर यांच्या बहुमोल सहकार्यातून हे अँप्लिकेशन आम्ही आरोग्य सेवेसाठी समर्पित करत आहोत.
Show More
Show Less
More Information about: We For You
Price: Free
Version: 1.0
Downloads: 100
Compatibility: Android 4.1
Bundle Id: com.NGO.weforyou
Size:
Last Update:
Content Rating: Everyone
Release Date:
Content Rating: Everyone
Developer: Developed by Amey Thakur


Whatsapp
Vkontakte
Telegram
Reddit
Pinterest
Linkedin
Hide