Marathi medium Syllabus for class Two,
इयत्ता दुसरी संपूर्ण अभ्यासक्रम,
2019 -2020 पासून बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित अँप ,
भाषा,गणित ,इंग्रजी व खेळ खेळू चला विषयांचे शैक्षणिक व्हिडीओ,
ऑनलाईन टेस्ट सरावासाठी उपयोगी,
मराठी विषयाच्या चित्रवाचन,देवा तुझे किती,डिंगोरी, चतुर हिराबाई,फुलपाखरू,चंपकला शाबासकी मिळाली,वडेश बहरला, हळूच या हो हळूच या,चिंटू रुसला....चिंटू हसला,भेळ,पाऊस फुले,एक तांबडा भोपळा,झरी पाडा, चुलीवरची खीर,दिनदर्शिका,हिवाळा,संगणकाची करामत, कणभर तीळ,आपला भारत,मंगळावरची शाळा,फुलांचे संमेलन,फुग्या रे,मांजराची दहीहंडी,चांदोबाच्या देशात,मोरपिसारा इत्यादी पाठांवर आधारित online test सराव घेता येईल,
गणितात 1 ते 100 अंक,
Balgite-बालगीते,
नवीन अभ्यासक्रमाला अनुसरून गणित ई साहित्य
Class Two syllabus