In this app Bharatiya Nyaya Sanhita 2023 (BNS), Bharatiya Nagarik Suraksha Sanhita 2023 (BNSS), Bharatiya Sakshya Adhiniyam 2023 (BSA) Section Title audio in Marathi
simple design
user can listen audio of BNS BNSS and BSA 2023 Marathi seprately.
Total audio 2.44 minute.
This app is only for Educational purpose.
या अॅप मध्ये भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ व भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ यांच्या कलमांच्या शिर्षकांचा (टायटल) ऑडियो आहे.
या अॅपचा उपयोग करुन युजर्सना वरील कायद्यांच्या कलमांचे नंबर व शिर्षक लक्षात राहतील.
या अॅप मध्ये बीएनएस, बीएनएसएस व बीएसए या कायद्यांचा एकूण मिळून २ तास ४४ मिनिटांचा ऑडियो आहे.
Source of the Information : https://www.indiacode.nic.in/
Disclaimer: Our App does not represent any government entity.