सर्व प्रथम राजे यांना मानाचा मुजरा..
राजे ह्या अॅपमधे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबददल , शिवकालिन 360 किल्ले यांची माहीती , मावळे , महाराजांच्या वंशजा बद्दल माहीती दिलेली आहे.
शिवभक्त तसेच विद्यार्थी , पालक वर्ग यांना गृहीत धरुन ह्या अॅपच्या कल्पनाला आम्ही आकार दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तीमत्वचे दर्शन घडुन देणारी अॅप आम्ही बनवण्याचा एक प्रयत्न केला आहे.
19 फेबुवारी 2022 - छत्रपती शिवाजी महाराज जयंती पासुन या अॅप पहिले वर्जन आम्ही लॉच करतांनी आम्हाला खुप आनंद होत आहे.
वेळोवेळी अॅपचे काम (अपडेट्स) आम्ही करत राहणार आहोत.