AhilyaStore - Ghongadi Shoping
Install Now
AhilyaStore - Ghongadi Shoping
AhilyaStore - Ghongadi Shoping

AhilyaStore - Ghongadi Shoping

Buy Original Handmade Ghongadi Godhadi Jen and More Online

Developer: Rahul Waware
App Size: Varies With Device
Release Date: Sep 13, 2020
Price: Free
Price
Free
Size
Varies With Device

Screenshots for App

Mobile
सन २०२० च्या जुलै महिन्यात जी ऐतिहासिक पुस्तके सध्या प्रकाशित होत नाहीत व जे शोधप्रबंध अत्यंत दुर्मिळ व उत्तम आहेत ते अधिकाधिक लोकांपर्यंत ना नफा, ना तोटा या निस्वार्थी उद्देशाने पोहचवण्यासाठी Ahilya Store ची सुरुवात केली.

सुरुवात केल्यानंतर काही महिन्यातच लोकांचा खूप प्रतिसाद मिळाला. लोकांच्या नवनवीन सूचना, मागणी व कल्पना आम्हाला मिळत गेल्या. असंख्य सूचनामधील एक सूचना अशी होती कि तुम्ही Hand Crafted वस्तू विकायला ठेवा व असंख्य मागणी पैकी एक मागणी होती घोंगडीची. त्यामुळे Ahilya Store ला एका वेगळ्या उंचीवर नेहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु झाले.

सन २०२१ च्या नोव्हेंबर महिन्यात आम्ही घोंगडी Online Shopping साठी उपलब्ध केली व येणाऱ्या काही दिवसांमध्ये बाकीच्या हि मागणी असलेल्या Handicraft वस्तू आम्ही लवकरच Online Shopping साठी उपलब्ध करणार आहोत. ज्या उद्देशाने Ahilya Store ची सुरुवात झाली होती तो, ऐतिहासिक दुर्मिळ पुस्तके व शोधप्रबंध Online Shopping साठी उपलब्ध करणे हा उद्देश कायम असणार आहे.
Show More
Show Less
AhilyaStore - Ghongadi Shoping 3.0 Update
2023-09-28 Version History
Updated API

~Rahul Waware
More Information about: AhilyaStore - Ghongadi Shoping
Price: Free
Version: 3.0
Downloads: 248
Compatibility: Android 10
Bundle Id: com.amwgroup.ahilyastore
Size: Varies With Device
Last Update: 2023-09-28
Content Rating: Everyone
Release Date: Sep 13, 2020
Content Rating: Everyone
Developer: Rahul Waware


Whatsapp
Vkontakte
Telegram
Reddit
Pinterest
Linkedin
Hide