शाळा कॉलेज मध्ये आपण already काव्यमय वातावरण अनुभवत असतो, नकळत जगत असतो. May be जाणवत नाही त्यावेळी. बाहेर मात्र वास्तवाचं भान येतं. परिस्थितीचे चटके बसायला लागतात. कधी मन हळवं बनतं तर कधी निसर्ग खुणावत असतं. अशाच एका गाफील क्षणी, भावनातिरेकाने काहीतरी सुचायला लागतं. कुणी व्यक्त होतो, कुणी होत नाही; इतकंच. आधी किंवा नंतर हा प्रश्न गौण
Show More
Show Less
More Information about: गंधाळलेले शब्द - मराठी कविता