A.स्मार्ट शेतकरी.
1.स्मार्ट शेतकरी (Smart Shetkari) अप्लिकेशनच्या माध्यमातून शेतकरी एकमेकांशी जोडले 2.जाऊन शेती संबंधी माहितीवर ते आपापसात चर्चा करू शकतील.
3.आपल्या शेतातील भाजीपाला,फळभाज्या तसेच इतर शेतमालाच्या भावाच्या बाबतीत एकमेकांना माहिती देतील.
4.पिकांवर पडणारे रोग, पिकांना आवश्यक असणारी खते, औषधे याविषयी तज्ञ व्यक्ती त्यांना मार्गदर्शन करू शकतील.
5.शेतात येणारी नव-नवीन यंत्रे, अवजारे, नवीन तंत्रज्ञान शेतकरी शिकून आपली प्रगती साधू शकतील.
B.खरेदी.
१.शेती संबंधित वस्तूंची खरेदी शेतकरी या अप्लिकेशनच्या माध्यमातून करू शकतात.
C.विक्री.
१.शेती संबंधित वस्तूंची विक्री शेतकरी या अप्लिकेशनच्या माध्यमातून करू शकतात.
D.मार्गदर्शन.
१. मार्गदर्शन या विभागात शेतकरी आपले प्रश्न विचारून एकमेकांना उत्तर देऊन आपला अनुभव शेअर करू शकतात.