Mumbai Nagri
Install Now
Mumbai Nagri
Mumbai Nagri

Mumbai Nagri

Mumbai Nagri One of the trending news provider media agency of Maharashtra.

App Size: Varies With Device
Release Date: Jun 10, 2021
Price: Free
Price
Free
Size
Varies With Device

www.mumbainagri.com या संकेतस्थळाचा शुभारंभ
मुंबई येथे १७ ऑक्टोंबर २०१७ रोजी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान " वर्षा" या ठिकाणी करण्यात आले.राज्यात आज अनेक संकेतस्थळाच्या माध्यमातून वृत्त देण्याचा प्रयत्न केला जात आहे. केवळ मंत्रालयातील आणि राजकीय बातम्या राज्यातील वाचकांना वाचण्यास मिळाव्यात या एकमेव हेतूने "मुंबई नगरी” न्यूज पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे.या मध्ये राज्याचे मुख्यालय असेलेले मंत्रालय आणि राज्यातील सर्वच राजकीय पक्ष्यांच्या प्रत्येक वृत्तास प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमच्या संकेतस्थळावर केवळ
राजकीय बातम्यांनाच प्रसिद्धी दिली जात असल्याने राज्यातील
वाचकांना राजकीय बातम्या वाचन करण्यास आम्ही एक
हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आमच्या "मुंबई
नगरी” न्यूज पोर्टलचे कामकाज हे मुंबई नगरी मीडिया प्रा.लि.च्या माध्यमातून चालते.
Show More
Show Less
More Information about: Mumbai Nagri
Price: Free
Version: 1.6
Downloads: 388
Compatibility: Android 4.1
Bundle Id: com.appdroid.mumbainagari
Size: Varies With Device
Last Update: 2021-08-13
Content Rating: Everyone
Release Date: Jun 10, 2021
Content Rating: Everyone
Developer: AppDroid Tech Solutions


Whatsapp
Vkontakte
Telegram
Reddit
Pinterest
Linkedin
Hide