Category:
Navri che ukhane
Navrya che ukhane
Gruhpravesh ukhane
Marathi Ukhane for Female
Marathi Ukhane for Male
New 100 Ukhane
माणसाच्या जीवनातील आनंदाच्या क्षणातील एक क्षण म्हणजे लग्न आणि आपल्याकडे म्हटल्या जात कि लग्न होणे म्हणजे दोनाचे चार हात होणे. लग्न म्हटलं म्हणजे एक जबाबदारी माणसावर येते आणि त्या जबाबदारी ला योग्य प्रकारे आपण स्वीकारायचे प्रयत्न करत असतो, संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी विविध प्रकारच्या परंपरा आहेत.
लग्नाआधी कुठे गोंधळ होते, हळद होते, आणि बाकी गोष्टीही मग अश्या ठिकाणी नवरदेवाला आणि नवरीला सुध्दा उखाणे घ्यावे लागतात, म्हणजेच वर आणि वधूला उखाणे घ्यावे लागतात. आणि बरेचदा उखाणे पाठ नसल्याने आपल्याला तिथे हार मानावी लागते आणि फक्त नवरीचे किंवा नवरदेवाचे साधे नाव घेऊन आपल्याला समोरच्याला समजावे लागते पण तेच जर कोणी म्हटलं की उखाणा घ्या तेव्हा आपल्या तोंडातून खळ खळ उखाणे येण्यासाठी आजच्या लेखात काही उखाणे घेऊन आलेलो आहे.
आशा करतो आपल्याला आवडतील. तर चला पाहूया काही काही उत्कृष्ट उखाणे.
DISCLAIMER :
Owner of this application do not have any right on the content and images present in this application. All the content is collected from internet and various books. If you have any question please contact us at
[email protected] thank you