मराठी,हिंदी व इंग्रजी उपयोगी भाषणे ,
सूत्रसंचालन टिप्स व भाषणे टिप्स पाहता येतील.
सूत्रसंचालन म्हणजे भाषण नसते. भाषणाप्रमाणे सवांद फेक आवश्यक नसते.सूत्रसंचालन करताना माधुर्य,अलंकारिक व मृदू संवाद शैली वापर करावा.
सूत्रसंचालन कला असल्याने त्यात निटकेपणा व बिनचुकपणा अपेक्षित आहे.
सूत्रसंचालनातील भाषा सौंदर्य उल्लेखनीय हवे.भाषा व शब्द सूत्रसंचालकाचे भांडवल असते.
शृंगार,वीर,हास्य,करुण,रौद्र,भयानक,बीभत्स, अद्भुत व शांत असे नवरस सूत्रसंचालनात वापरता आले पाहिजेत.
सूत्रसंचालकाने भावात्मक भाषाशैली,शब्दाशी खेळ करणारी,विनोदी भाषाशैली ,सहज सोपी भाषा पैकी योग्य शैलीचा वापर करावा.
शालेय भाषणे ,
स्वातंत्र्यदिन भाषणे,
प्रजासत्ताकदिन भाषणे,
शिवाजी महाराज,
लोकमान्य टिळक,
जिजामाता भोसले,
राष्ट्रध्वज माहिती,
लेक वाचवा लेक शिकवा भाषणे,
सामाजिक ,राजकीय व पर्यावरण पूरक विषयी भाषणे