ठाणे सहज अॅप ची वैशिष्टये
नागरिकांना आवश्यक असणाऱ्या विविध सेवा, माहिती अर्ज अत्यंत सहजपणे उपलब्ध करणारे अॅप
जिल्हाधिकारी कार्यालयाबाबत माहिती,त्यांचेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा असे हे केवळ 'बोटांच्या क्लीकवर '
वापरण्यास सोपे,सहज अॅप
निःशुल्क मोफत अॅप
आपले सरकार, महाराष्ट्र शासन, लोकसेवा हक्क,पर्जन्यमान,निवडणूक,जिल्हाधिकारी कार्यालय इत्यादी महत्वाच्या योजनांची सहज लिंक
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाशी सहज संपर्क कारविणारे अॅप