Charmakar Vivah. Matrimony App
Install Now
Charmakar Vivah. Matrimony App
Charmakar Vivah. Matrimony App

Charmakar Vivah. Matrimony App

Charmakar Vivah. Register-Search-Contact and Find Ur Partner. by CharmakarVivah.in

App Size: Varies With Device
Release Date: Feb 3, 2022
Price: Free
Price
Free
Size
Varies With Device

. App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.charmakarvivah.app

. A Trusted Name in Charmakar / Chambhar Matrimony - Part of www.CharmakarVivah.in

. 100% Registration & Contacts Free!

. An Exclusive-Prestigious-Leading Website & App

. With Attractive New Look & User Friendly Performance

. Advanced Features & Vast Database

. Huge Success Stories

. 100% Privacy Secured

. Running Successfully Since 1999!


. जय रोहिदास !

. आपल्या जीवनसाथी च्या शोधास आता पूर्णविराम दया.

.Charmakar Vivah अॅप किंवा www.CharmakarVivah.in वेबसाइट मध्ये आपला प्रोफाइल रजिस्टर करा.

. १००% रजिस्ट्रेशन + संपर्क फ्री !

. चांभार / चर्मकार समाजासाठी एक विश्वासार्ह नाव.

. आकर्षक व सर्व आधुनिक सुविधांचा समावेश.

. प्रचंड डाटाबेस असलेली प्रोफेशनल वेबसाइट व अॅप.

. फॉर्म भरून एका क्लिक मध्ये हवा तसा सर्च करा.

. सर्च रिझल्ट्स मधून प्रोफाईल्स हवे तसे फिल्टर करा.

. १००% गोपनीयतेची हमी.

. वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्दतीमुळे बहुसंख्येने विवाह संपन्न.

. समाजाच्या विश्वासास पात्र ठरलेले महाराष्ट्रातील एक अग्रमानांकित व्यासपीठ.

. संपूर्ण महाराष्ट्रातील, इतर राज्यातील व परदेशातील हि स्थळे उपलब्ध.

. सर्व प्रकारची विविध शैक्षणिक क्षेत्रातील व व्यवसायातील असंख्य स्थळे.

. १९९९ पासून यशस्वीरीत्या कार्यरत!

. सहभागी व्हा व फरक अनुभवा.


. अॅप ची वैशिष्ठ्ये:

१) एकाच छत्राखाली भारतातील संपूर्ण व फक्त चर्मकार समाजातील स्थळे. व्हॉट्साप्प, टेलीग्राम सारखे बायोडाटा पुन्हा पुन्हा टाकायची गरज नाही.

२) आमच्या साइटवरील नवीनतम पोस्टसह अद्ययावत रहा! मोबाईल अॅपमध्ये वेब अॅप्लिकेशनपेक्षा जलद नेव्हिगेशन असेल. इंटरफेस विशेष वैशिष्ट्यांसह हलका असेल. सूचना थेट आपल्या मोबाइल डिव्हाइसवर पाठवल्या जातील.

३) मोबाईल अॅप तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्म मध्ये नोंदणी, लॉगिन, शोध आणि सल्ला घेण्याची संधी देईल. आपण कुठेही जाता जाता सहजपणे आपला योग्य जोडीदार शोधू शकता.

४) तुमच्या मोबाईल फोनवर अॅप चालवल्याने तुम्ही जगभरातील हजारो प्रोफाइलशी जोडले जाल. आपण मेसेजेस, इंटरेस्टस पाठवू शकता व प्रोफाइल्स शेअर करू शकता.


. अॅप मध्ये आपला फोटो व आयडी प्रुफ कसा अपलोड कराल?

https://www.charmakarvivah.in/assets/images/Upload%20Photo%20%26%20ID%20Proof.pdf

. वेबसाईट पहा:
https://www.charmakarvivah.in

. वेबसाईट व अॅप ची मुख्य वैशिष्ट्ये:

१) १००% मोफत
आजीवन सदस्यत्व + नोंदणी + संपर्क तपशील

२) प्रोफाईल्स चे प्रकार
वैशिष्ठ्यपूर्ण / लोकप्रिय / नवीन नोंदणी झालेले + प्रमाणित / खरे (ओळख पुराव्यासह)

३) अमर्यादित बाबी
फोटो अपलोड (प्रोफाइल/कव्हर/गॅलरी) / व्हिडिओ अपलोड / सर्वांचे संपूर्ण प्रोफाईल्स पाहणे / सर्वांचे सर्व फोटो पाहणे / जन्मकुंडली पाहणे / फोन नंबर पाहणे / इंटरेस्ट पाठवणे / वैयक्तिक मेसेज पाठवणे / SMS पाठवणे / ई-मेल पाठवणे / मजकूर व व्हिडिओ चॅट चा वापर / प्रोफाईल्स ई-मेल द्वारे (PDF) व SMS द्वारे शेअर करणे.

४) इतर बाबी
आपली एखादी माहिती इतरांना दाखवू किंवा लपवू शकता उदा: तुमचा फोटो आणि कुंडली संरक्षित करू शकता / जन्मकुंडली अपलोड किंवा तयार हि करू शकता / स्वतःच्या प्रोफाइल मध्ये किंवा जोडीदाराच्या अपेक्षा, यांच्या माहितीमध्ये केंव्हाही बदल करू शकता.

५) शोध प्रोफाईल्स चा

अ) प्रकार - मूलभूत / नियमित / अॅडडव्हान्स / कीवर्ड नुसार / प्रोफाइल आयडी नुसार

ब) यानुसार त्वरित शोधा - शिक्षण / व्यवसाय / खाजगी नोकरी / सरकारी नोकरी / मंगळ / घटस्फोटीत / अपंग / व्यक्तिमत्व / छंद आणि स्वारस्ये

क) यानुसार पर्याय निवडा - फोटो असलेले सदस्य / कुंडली असलेले सदस्य / ऑनलाइन सदस्य / सशुल्क सदस्यत्व असलेले सदस्य

ड) फिल्टर - शोध रिझल्ट्स मधून आवडीनुसार काही बाबी फिल्टर करा व अचूक शोध घ्या. उदा. वय, उंची, शिक्षण, व्यवसाय इत्यादी

६) जुळणारी प्रोफाईल्स पहा
सोफ्टवेअर प्रणाली च्या माध्यमातून रोज उत्पन्न होणारी / शॉर्टलिस्टेड-पसंतीक्रमानुसार / प्रीमियम- सशुल्क सदस्यत्वाचे / जोडीदाराच्या अपेक्षेमध्ये नमुद केलेल्या प्राधान्य क्रमानुसार

७) वापरकर्त्याचे प्राप्त संदेश पहा
मेसेज / SMS / इंटरेस्ट / स्वीकारलेले इंटरेस्ट

८) वापरकर्त्याचे प्राप्त झालेले प्रतिसाद सेवा पहा
अ) मला अलीकडे कोणी पाहिले, ब) मला कोणी शॉर्टलिस्ट केले, क) कोणी गोपनीयता फील्डची विनंती केली, ड) माहितीची विनंती कोणी केली, इ) माझा फोन नंबर कोणी पाहिला, फ) माझी कुंडली कोणी पाहिली

९) इतर राज्यातील अ-मराठी चांभार समुदायासाठी देखील सेवा उपलब्ध
उदा: चमार, मोची, जाटव, समगार, रोहित, रामदासी, रविदासी इत्यादी
Show More
Show Less
Charmakar Vivah. Matrimony App 1.0 Update
2022-03-08 Version History
Bugs Fixed
Latest Terms and Conditions
New Features

~https://www.charmakarvivah.in/
More Information about: Charmakar Vivah. Matrimony App
Price: Free
Version: 1.0
Downloads: 5185
Compatibility: Android 5.0
Bundle Id: com.charmakarvivah.app
Size: Varies With Device
Last Update: 2022-03-08
Content Rating: Mature 17+
Release Date: Feb 3, 2022
Content Rating: Mature 17+
Developer: https://www.charmakarvivah.in/


Whatsapp
Vkontakte
Telegram
Reddit
Pinterest
Linkedin
Hide