हे ॲप लाभधारक शेतकरी, पाण्याशी संबंधित सर्व अधिकारी, नागरिक यांना उपयुक्त आहे.
या ॲप द्वारे पाटबंधारे प्रकल्पातील संकल्पीत पाणीसाठा, आजचा प्रत्यक्ष उपलब्ध पाणीसाठा , प्रकल्पातून माझ्या कालव्याला,गांवाला पाणी कधी मिळणार याची माहिती मिळणार आहे. तसेच प्रकल्प, किंवा कार्यालयाविषयी तक्रार नोंदवता येईल