नकाशा क्षेत्र आणि अंतर कॅल्क्युलेटर हे नकाशावरील क्षेत्र आणि अंतर मोजण्यासाठी एक स्मार्ट साधन आहे. आपण आल्याला मोजावयाची असलेल्या जमिनीवर मार्कर नकाशावर सेट करू शकता आणि नंतर क्षेत्र आणि अंतर मोजू शकता.
आपण सर्व अंतर आणि एकूण क्षेत्राची मोजणी देखील करू शकता. तसेच आपल्याला मोजलेले क्षेत्र आणि अंतर हे वेगवेगळ्या मोजणी एकक मध्ये रूपांतरित होत असल्यामुळे तुम्हाला ते क्षेत्र किंवा अंतर स्वतः रूपांतरित करायची गरज पडत नाही.
जीपीएस क्षेत्र किंवा जीपीएस अंतर अचूकतेसह अंतर मोजण्यासाठी नकाशा क्षेत्र आणि अंतर कॅल्क्युलेटर उपयुक्त आहे. या अँपमध्ये तुम्हाला हवे असलेले मोजून ठेवलेल्या जागेचे क्षेत्र आणि अंतर तुम्ही सेव्ह करू शकता आणि पुन्हा त्या जागेची मोजणीही करू शकता.
टीप: या अँपचा उपयोग करण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेट सेवा आणि google play सेवा असणे गरजेचे आहे.