मुख्य परीक्षेची कार्यपद्धती खालीलप्रमाणे राहील.
1. परीक्षेचे आयोजन संस्थेच्या परिसरातील परीक्षा कक्षात करावयाचे आहे.
2. परीक्षेसाठी विद्यार्थी स्वतःचे Camera Enable Android Smart Phone वापरू शकतील.
3. Online परीक्षेसाठी लागणा-या Internet सुविधेसाठी विद्यार्थ्यांनी कमीतकमी 2Mbps चा 5GB Data उपलब्ध करून घेणे आवश्यक राहील.
4. ज्या विद्याथ्यांकडे Internet उपलब्ध होऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत कमीतकमी 5Mbps चे Wifi उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संस्थेची राहील.
6. नियोजित Time Slots मध्येच Online परीक्षा होतील. त्यात कोणताही बदल करता येत नसल्याने सर्व सुविधा पुरवण्याची व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुख व संस्थेच्या प्राचार्याची राहील.
Online परीक्षा त्याचे विस्तृत वेळापत्रक वेळोवेळी केंद्रांना पाठवले जाईल त्याप्रमाणेच परीक्षा पार पडतील.
७. सर्व केंद्रांनी सदर परिपत्रकातील सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील व त्याची सर्व जबाबदारी संबंधीत विभाग प्रमुख व संबंधीत संस्थेच्या प्राचार्यावर राहील.