जय शिवराय मित्रांनो
या अँप्लिकेशन मध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनाचा संपूर्ण इतिहास दिला आहे. सदर इतिहास हा इयत्ता चौथी च्या इतिहासाच्या पुस्तकातून घेतलेला आहे. अँप्लिकेशन बनवण्याचा हेतू हेच आहे कि आपण परत एकदा हा इतिहास वाचावा, जेणेकरून आपल्या पुर्वज्यांनी आपल्या मातीसाठी जे बलिदान दिले त्याची आपल्याला जाणीव होणार.
थोडक्यात महाराष्ट्रात छत्रपती श्री शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख 'शिवशंभू' असा होतो.
मी आशा करतो कि आपण हे अँप्लिकेशन नक्कीच डाउनलोड कराल धन्यवाद.
जय शिवराय.