Marathi Aarti - This application contains the collection of different types of Aarti in Marathi language. In this app you can either read lyrics of any god aarti or play mp3 aarti which also works in offline mode.
मराठी आरती - या एप्लीकेशन मध्ये विविध देवी देवतांच्या आरत्याचा संग्रह दिलेला आहे. यामध्ये तुम्ही कुठल्याही देवी देवताची आरती वाचून म्हणु शकता किंवा mp3 सॉंग वाजवू शकता.
या मध्ये दिलेल्या आरत्या -
- गणपतीची आरती
> सुखकर्ता दुखहर्ता
> जय गणेश जय गणेश देवा
> शेंदुलाल चढाओ
- दुर्गा देवीची आरती
- श्री शंकराची आरती
- श्री दत्ताची आरती
- श्री पांडुरंगाची आरती
- श्री हनुमानाची आरती
- श्री महालक्ष्मी ची आरती
- श्री कृष्णाची आरती
- श्री स्वामी समर्थांची आरती
- श्री हरतालिका ची आरती
- श्री शनिदेवाची आरती
येनारया अपडेट मध्ये आणखी मराठी आरती समाविष्ट केल्या जाईल.
Feature of this app -
+ Easy to use
+ Best UI
+ Less Ads
+ Work Offline
+ Lyrics + MP3