अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज गुरु श्री शंकर महाराज यांचे भगवंत वासुदेव अघोर लिखित चरित्र म्हणजेच श्री शंकर गीता व सद्गुरु श्री शंकर महाराज यांचा सतरा वर्ष सहवास लाभलेले परमपूज्य रघुनाथ कडलासकर उर्फ पेंटर काका यांचे सुपुत्र गुरुवर्य श्री विजयसिंह रघुनाथ कडलासकर लिखित संक्षिप्त सद्गुरु शंकर महाराजांचे चरित्र यामध्ये समाविष्ट केलेले आहे
Show More
Show Less
More Information about: Shankar Pradhnya शंकरप्रज्ञा