Kamai मोफत पगार आणि हजेरी पुस्तक
Install Now
Kamai मोफत पगार आणि हजेरी पुस्तक
Kamai मोफत पगार आणि हजेरी पुस्तक

Kamai मोफत पगार आणि हजेरी पुस्तक

SME साठीचे फ्री हजेरी आणि पगार व्यवस्थापन ॲप

Developer: Kamai
App Size: 11M
Release Date: Aug 20, 2021
Price: Free
Price
Free
Size
11M

Screenshots for App

Mobile
कर्मचाऱ्यांची हजेरी व्यवस्थापित करणे आणि पगाराच्या मोजणीसाठी 50,000 हून अधिक लघु कंपन्या कमाई ॲपचा वापर करतात आणि त्यावर विश्वास ठेवतात.

हा ॲप वापरण्यासाठी तुम्हाला फक्त 2 चरणांचा वापर करावा लागतो. 30 सेकंदाच्या आत आपण हा ॲप वापरण्यास सुरूवात करू शकता!

1.आपल्या कर्मचाऱ्यांना जोडा
2.त्यांची हजेरी नोंदवा

अगदी सहजपणे सर्व प्रकारच्या हजेरी नोंदवा, गैरहजेरी, सुट्ट्या आणि शिफ्ट्स व्यवस्थापित करा.
आपण क्लॉक-इन आणि क्लॉक-आउट फिचरचा देखील वापर करू शकता. आता हजेरी विसरल्यावर टेन्शन घेण्याची गरज नाही!

कर्मचाऱ्यांची हजेरी मंजूर करा
कर्मचारी अर्जासह, आपले कर्मचारी स्वयंचलितपणे स्वतःची हजेरी नोंदवून आपला वेळ वाचवू शकतात. कोणत्याही फसवणुकीबद्दल काळजी करू नका- त्यांची हजेरी मंजूर करण्याचा अधिकार आपल्याकडे असतो!

कामाचे वेळापत्रक व्यवस्थापित करा
आपल्याला प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी हवे असलेले कामाचे वेळापत्रक सेट अप करा, ज्यामुळे आपल्याला त्यांच्या कामाच्या येण्या-जाण्याच्या वेळा समजतील.

कुठूनही ॲक्सेस करा
आपला सर्व डेटा हा सुरक्षितपणे आपल्या फोनमध्ये संचयित केला जाईल आणि तुम्ही हवं तेव्हा तो डेटा ॲक्सेस करू शकता. याचाच अर्थ, आपल्या कर्मचाऱ्याच्या इतिहासाचा पूर्ण ॲक्सेस आपल्याकडे आहे, तेही कायमचा.

कर्जे, आगाऊ दिलेले पैसे आणि अतिरिक्त केलेले काम यासारख्या पगाराच्या इतर गोष्टी या ॲपमध्ये व्यवस्थापित करा, आणि चुकून कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पैसे देऊ नका. आपल्या फोनवर त्यांच्या पगारांचा डिजिटल रेकॉर्ड ठेवा!

पे-स्लिप्स तयार करा
महिन्याच्या अखेरीस, प्रोफेशनल पे-स्लिप्स प्रिंट करा आणि आपल्याला हव्या त्या कर्मचाऱ्यासह त्या सामायिक करा. आपल्या व्यवसायाला प्रोफेशनल बनवा.

उत्कृष्ट ग्राहक समर्थन
आपण कधीही आमच्या ग्राहक मदत कक्षाला भेट देऊ शकता, जिथे आपल्याला आपल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळतील.

विशेषतः लघु कंपन्यांसाठी तयार केलेले
सर्व प्रकारच्या कंपन्या कमाई ॲपचा वापर करू शकतात, ज्यामध्ये खालील कंपन्यांचा समावेश असू शकतो:
- F&B, रेस्टॉरंट्स आणि कॅफे
- किरकोळ विक्रेते किंवा लहान दुकाने
- बांधकाम, हार्डवेयर आणि वाहतूक कंपन्या
- इलेक्ट्रॉनिक्स, ग्राहकोपयोगी वस्तू किंवा फर्निचरची दुकाने

आजच, फ्री मध्ये कमाई ॲप डाउनलोड करा आणि वापरा!
Show More
Show Less
More Information about: Kamai मोफत पगार आणि हजेरी पुस्तक
Price: Free
Version: v1.1
Downloads: 5000
Compatibility: Android 5.1 and up
Bundle Id: com.kamai.employer
Size: 11M
Last Update: Aug 20, 2021
Content Rating: Everyone
Release Date: Aug 20, 2021
Content Rating: Everyone
Developer: Kamai


Whatsapp
Vkontakte
Telegram
Reddit
Pinterest
Linkedin
Hide