Marathi Horoscope मराठी राशि
Install Now
Marathi Horoscope मराठी राशि
Marathi Horoscope मराठी राशि

Marathi Horoscope मराठी राशि

Marathi Astrology मराठी राशि भविष्य जन्म कुंडली and दिनदर्शिका

Developer: Kolkata CREATIVE
App Size: Varies With Device
Release Date: Apr 3, 2022
Price: Free
Price
Free
Size
Varies With Device

Screenshots for App

Mobile
राशि भविष्य 2022 मध्ये तुम्हाला वैदिक ज्योतिष आधारित सर्व 12 राशींच्या जीवनाने जोडलेली प्रत्येक लहान मोठी माहिती मिळते. या मध्ये वर्ष 2022 ची वार्षिक भविष्यवाणी प्रदान केली गेली आहे. ज्याच्या मदतीने तुम्हाला येणाऱ्या वेळात अधिक उत्तम बनवून प्रत्येक विपरीत परिस्थिती साठी स्वतःला आधी तयार करण्यात मदत मिळणार आहे. अ‍ॅस्ट्रोसेज चे बरेच वरिष्ठ ज्योतिषींद्वारे ग्रह-नक्षत्रांची योग्य गणना करून या भविष्यफळाला तुमच्यासाठी तयार केले आहे अ‍ॅस्ट्रोसेज च्या बऱ्याच वरिष्ठ ज्योतिषींद्वारे ग्रह नक्षत्रांची योग्य गणना करून या भविष्यफळाला तुमच्यासाठी तयार केले आहे. या द्वारे तुम्ही जाणून घेऊ शकतात की, व्यवसाय, नोकरी, धन, स्वास्थ्य, शिक्षण आणि कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने तुमच्यासाठी येणारे नवीन वर्ष कसे राहील?

याच्या व्यतिरिक्त, तुम्ही आमच्या या विशेष वार्षिक राशि भविष्य 2022 ने आपल्या कौटुंबिक जीवन, वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनाच्या बाबतीत ही विस्तृत रूपात सर्व माहिती प्राप्त करतात. फक्त इतकेच नाही, आम्ही आमच्या या राशि भविष्यात प्रत्येक राशीतील जातकांना आपल्या नव वर्षाला यशस्वी बनवण्यासाठी राशी अनुसार काही कारगार उपाय ही सांगू, जेणे करून तुम्ही भविष्यात येणाऱ्या आपल्या प्रत्येक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.

राशि भविष्य 2022 च्या अनुसार, समजायचे झाल्यास येणारे वर्ष 2022 सर्व 12 राशींच्या जीवनात खूप खास आणि महत्वपूर्ण बदल घेऊन येईल, याचा प्रभाव तुमच्या जीवनात जवळपास सर्व क्षेत्रात कुठल्या न कुठल्या रूपात नक्कीच पडेल.


दैनिक राशि भविष्य (Daily horoscope in marathi)
आजच्या राशि भविष्य मध्ये आपल्याला आजच्या दिवसात आपणास कुठल्या गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे आणि कुठल्या गोष्टींपासून लांब राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे या विषयी माहिती देते. काय आजचा दिवस तुमचा प्रगतीपथावर नेईल की, आपल्या समोर बाधा उभी करू शकते. हे जाणून घेण्यासाठी चला, तर मग पाहूया काय म्हणतात आपले तारे!

राशि भविष्य वस्तुतः पुरातन ज्योतिष शास्त्राची ती एक विधा आहे ज्याच्या माध्यमाने विभिन्न काळ खंडाच्या बाबतीत भविष्यवाणी केली जाते. जिथे दैनिक राशि भविष्य दररोजच्या घटनांना घेऊन भविष्य कथन करते, तेच साप्ताहिक, मासिक तसेच वार्षिक राशि भविष्यात क्रमशः सप्ताह, महिने आणि वर्षाचे फळादेश केले जाते. वैदिक ज्योतिषात बारा राशींसाठी मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कर्क, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ व मीन- साठी सर्व भविष्य कथन केले जाते.

हे राशि भविष्य नाव राशिच्या अनुसार आहे की जन्म राशि अनुसार?
ऍस्ट्रोसेजच्या विशेषज्ञ ज्योतिषांचे म्हणणे आहे की, दैनिक राशि भविष्य जन्म राशी अनुसार पाहणे उत्तम राहील. जर तुम्हाला आपली जन्म राशी माहिती नसेल तर तुम्ही आपल्या नाव राशीच्या अनुसार ही आपले भविष्य पाहू शकतात. जुन्या काळात तसे ही “नाव” हे राशीच्या हिशोबानेच ठेवले जात होते. बऱ्याच पंडितांचे मानणे आहे की, नाव राशी, जन्म राशीच्या बरोबरच महत्वपूर्ण आहे.

हे राशि भविष्य सुर्य राशिच्या आधारित आहे की चंद्र राशिच्या आधारित?
ऍस्ट्रोसेजचे फळकथन चंद्र राशि म्हणजे मुन साइन वर आधारित आहे. या भविष्य कथनाला सन साइन (सुर्य राशि) ने वाचणे योग्य नसेल. भारतीय ज्योतिष मध्ये सर्वत्र चंद्र राशिलाच महत्व दिले गेले आहे.

माझी रास काय आहे - कसे जाणून घ्यावे?
जर तुम्हाला आपली राशि माहिती नाही किंवा आपली राशि तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे तर, तुम्ही ऍस्ट्रोसेज च्या राशि कॅलकुलेटरचा वापर करून आपल्या राशीने जाणून घेऊ शकतात. आपली राशि जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपल्या जन्म तारखेची गरज पडेल. राशि कॅलकुलेटर ने न फक्त तुम्ही राशि जाणून घेऊ शकतात तर आपले नक्षत्र, कुंडली, ग्रह स्थिती व दशा इत्यादी खूप काही जाणून घेऊ शकतात.

दैनिक राशि भविष्याची गणना कशी केली गेली आहे?
भारतीय ज्योतिष मध्ये वर्तमान ग्रह स्थितीला संक्रमण म्हणतात. आजचे राशि भविष्य संक्रमण आधारित असते म्हणजे की, हे पहिले जाते की, आपल्या राशीने वर्तमान ग्रह कुठे स्थित आहे. आपल्या राशीला लग्न मानून त्यात संक्रमणाचे ग्रह ठेऊन जी कुंडली बनते ती कुंडली फळादेशाचा मुख्य आधार आहे. याच्या व्यतिरिक्त पंचागाचे अवयव जसे वार, नक्षत्र, योग आणि करन ही पहिले जाते. भविष्यफळ लेखन मध्ये कुंडली ग्रहांची स्थिती आणि दशा इत्यादीचा वापर होत नाही.

काय हे राशि भविष्य अगदी योग्य आहे ?
जसे की नावाने स्पष्ट आहे, फळादेश राशीच्या आधारावर लिहिले गेलेले असते. पूर्ण जगामध्ये लाखो लोकांच्या बाबतीत फक्त बारा राशींनी भविष्य कथन किंवा भविष्यवाणी करण्याच्या कारणाने याला सामान्य भविष्यवाणी ही मानली गेली पाहिजे. सटीक भविष्यासाठी कुठल्या ज्योतिष किंवा पंडित करून पूर्ण कुंडलीचे अध्ययन केले पाहिजे.
Show More
Show Less
More Information about: Marathi Horoscope मराठी राशि
Price: Free
Version: 6.0
Downloads: 13745
Compatibility: Android 5.0
Bundle Id: com.kolkatacreative.marathihoroscopedaily
Size: Varies With Device
Last Update: 2023-11-16
Content Rating: Everyone
Release Date: Apr 3, 2022
Content Rating: Everyone
Developer: Kolkata CREATIVE


Whatsapp
Vkontakte
Telegram
Reddit
Pinterest
Linkedin
Hide