भारतीय शेतकर्यांसाठी आणि कृषी संबंधित सर्व व्यवसायांसाठी, शेतकर्यांना आवश्यक असणारी माहिती उपलब्ध आहे .
होई मी शेतकरी अॅप शेतकऱ्यांना, शेतीच्या गरजेसाठी सर्वात जवळचे पुरवठा करणारे शोधण्यास आणि त्यांचा कृषी उत्पादने किंवा जुन्या साधनांची विक्री जाहिरात या प्लॅटफॉर्मवर विनामूल्य पोस्ट करून विक्री करण्यास मदत करते.
होई मी शेतकरी, अॅपमध्ये आपल्याला विविध श्रेणी आणि उप श्रेण्यां अंतर्गत उत्पादनांची सूची आढळू शकते.
होई मी शेतकरी, या अॅप च्या माध्यमातून शेतकरी शेती संबंधित वस्तूंची आपल्या जवळच्या दुकान दाराकडून खरेदी करू शकतात,
तसेच शेतकरी आपल्या शेती संबंधित उत्पादने व अवजारे यांची विक्री करू शकतात
1. आठवडी बाजार : भाजीपाला व धान्य, पाळीव प्राणी
2. पशु पक्षी खरेदी – विक्री : कोंबडी कोंबडा, बकरी व बोकड, बैल, गाय व म्हैस, शॉन, इतर पाळीव प्राणी
3. जुने वाहन व शेतीविषयक विक्री : वाटर पंप, दोन चाकी व चार चाकी, पावर टिलर, ट्रॅक्टर व ट्रॅक्टर अवजारे, इतर शेतीविषयक वस्तू
4. फळे, फुले, भाजीपाला व धान्य उत्पादने : फळे, फुले, भाजीपाला, धान्य व वाण, इतर उत्पादित वस्तू
5. कृषी सेवा : रोपवाटिका, फुलांची नर्सरी, बी-बियाणे, रासायनिक खते, सेंद्रिय खते व बियाणे, इतर शेती विषयक
6. वाहन भाड्याने : ट्रॅक्टर भाड्याने, जेसीबी भाड्याने, पोकलँड भाड्याने, टेम्पो भाड्याने, पावर टिलर भाड्याने, बोअरवेल, इतर गोष्टी भाड्याने
7. वाहन व शेतीविषयक दुरुस्ती : ट्रॅक्टर व पावर टिलर दुरुस्ती, वॉटर पंप दुरुस्ती, औषध पंप दुरुस्ती, टू व्हीलर दुरुस्ती व ऑटोमोबाइल दुरुस्ती, पंक्चर व सर्व्हिसिंग दुरुस्ती, स्प्रे पेंटिंग व वेल्डिंग वर्कशॉप, इतर दुरुस्ती
8. हार्डवेअर : हार्डवेअर स्टोअर, स्टील मटेरियल, कन्स्ट्रक्शन, ठिबक सिंचन, सौर ऊर्जा उपकरणे / बॅटरी, इलेक्ट्रिक / इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाइल स्पेअर पार्ट, इतर वस्तू
9. पशु पक्षी औषधे व डॉक्टर : मेडिकल, पशुखाद्य, डॉक्टर, पशु दवाखाना, पशु पक्षी विषयक वस्तू
होई मी शेतकरी अॅप हा एक उच्च टेक प्लॅटफॉर्म आहे जो कृषीनंदन च्या एक्स्पर्ट मार्फत व्यवस्थापित केला जातो. आपण कोणत्याही सूचना आणि समर्थनासाठी कृषीनंदन च्या अधिकारी वर्गाबरोबर कधीही संपर्क साधू शकता.
All in one app for Indian Farmers and all businesses related to Agriculture, Facilitating sharing of information about Farmers need, Agriculture Businesses.
Hoy Mi Shetkari App helps the farmers to find the best nearby suppliers for their agriculture needs & also help them to sale their agriculture products or old instruments by posting their ad free on this platform
In Hoy Mi Shetkari app you can find a list of products under different categories & subcategories.
Hoy Mi Shetkari App is a high tech platform updated and managed by Krishinandan technology professionals. You can contact the team for any suggestions & support at any time.