नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या Application मध्ये तुम्हाला महापरीक्षा पोर्टलने घेतलेल्या सर्व नगरपरीषदचे पेपर्स देण्यात आलेल्या आहेत. यात एकूण 22 प्रश्नपत्रिकांचा संच दिलेला आहे . महापरीक्षा पोर्टल द्वारे घेण्यात येणाऱ्या आगामी परीक्षासाठी यांचा जास्तीत जास्त सराव करा. या Application चा जर तुम्हाला फायदा होत असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि यात अजून काही सुधारणा करता येईल का हे कमेंट करून
नक्की कळवा.