Best Study and preparation app for Maharashtra police Bharti 2020 exam.
पोलीस भारती साठी होणाऱ्या ऑनलाईन परीक्षे ची तयारी तुम्ही सुद्धा ऑनलाईन करू शकता या अँप द्वारे.
पोलीस भरती परीक्षेचा अभ्यास क्रम खालील प्रमाणे -
1.पोलीस निवड प्रक्रिया
2.मराठी व्याकरण (Marathi Grammar) : मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना मुद्देसूद प्रश्नसंच सोडवा. जसे क्रियापद वाक्यप्रचार आणि मराठी म्हणी सोबतच समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द आणि मराठी समास तसेच संधीविग्रह बरोबरच मराठी व्याकरण प्रश्नसंच मिळवा.
3.अंकगणित (Maths) : अंकगणितावर आधारित प्रश्नसंच सोडवून तुमची परीक्षेची तयारी तपासून बघा.
4.बुद्धिमत्ता (Mental Ability) : बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित सराव प्रश्नसंच सोडवा सोबतच सामान्यज्ञान (General Knowledge) ची प्रश्न्नोत्तरे सोडवा.
5.पोलीस भरती परीक्षेतील महत्वाचा विषय पोलीस प्रशासन (Police Department Information) बद्दल अचूक माहिती मिळवा. इतिहास (History) व भूगोल (Geography) आणि नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र (Civics व Political Science) विषयाची संपूर्ण तयारी सराव प्रश्नसंच सोडवा. त्याचबरोबर विज्ञान - तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिका मिळवा.
महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या विविध जिल्ह्यांच्या जिल्हा पोलीस भरती प्रश्नपत्रिका (police Bharti question paper) सोडवून आपल्या अभ्यासाची तपासणी करा.
Best Wishes For the Exam