माझी ग्रामपंचायत- MG app
Install Now
माझी ग्रामपंचायत- MG app
माझी ग्रामपंचायत- MG app

माझी ग्रामपंचायत- MG app

महाराष्ट्रातील ग्रामसेवक- ग्रामविकास अधिकारी यांच्यासाठी तयार करण्यात आलेले अ‍ॅप

App Size: Varies With Device
Release Date: Apr 5, 2022
Price: Free
Price
Free
Size
Varies With Device

Screenshots for App

Mobile
महाराष्ट्रातील ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या www.majhigrampanchayat.com या संकेतस्थळाचे हे मोबाईल अ‍ॅप आहे.
ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत विषयीची व दैनंदिन कामकाजासाठीची माहिती, नमुने, शासननिर्णय इत्यादी बाबी सुलभरित्या एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे,व कामात सुलभता यावी,यासाठी हे अ‍ॅप तयार करण्यात आलेले आहे.
यामध्ये पुढील गोष्टी उपलब्ध आहेत.
■ मासिक अहवाल
■ नोटीसा
■ ठराव
■ ग्रामपंचायत विषयी माहिती
■ ग्रामपंचायत अर्जाचे नमुने, प्रमाणपत्र नमुने, नोटीस नमुने, ठराव नमुने, इतर नमुने
■ स्वयंघोषणापत्रे युजर फोटो व नावासहित तयार करू शकतो
■ ग्रामपंचायत योजना माहिती
■ ग्रामपंचायत अधिनियम,नियम व महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके
■ ग्रामपंचायत यशोगाथा
■ ग्रामपंचायत मार्गदर्शन लेख
■ नवीन काय? मध्ये latest माहिती
■ ग्रामपंचायत बातम्या
■ TellMe
ग्रामसेवकांसोबतच सरपंच, उपसरपंच, सदस्य,संगणक परिचालक, ग्रामपंचायत क्षेत्रात काम करणारे अधिकारी, या सर्वासाठी हे अ‍ॅप उपयुक्त आहे.
sources of the information: Government Act, Rules, Government Resolutions- from Maharashtra govt website
Disclaimer: We do not represent the government entity.
Show More
Show Less
माझी ग्रामपंचायत- MG app 1.4 Update
2022-04-05 Version History
majhi grampanchayat mobile app. user friendly

~MAJHIGRAM TECH PVT. LTD.
More Information about: माझी ग्रामपंचायत- MG app
Price: Free
Version: 1.4
Downloads: 33417
Compatibility: Android 4.4
Bundle Id: com.majhigrampanchayat.app
Size: Varies With Device
Last Update: 2022-04-05
Content Rating: Teen
Release Date: Apr 5, 2022
Content Rating: Teen
Developer: MAJHIGRAM TECH PVT. LTD.


Whatsapp
Vkontakte
Telegram
Reddit
Pinterest
Linkedin
Hide