Marathi Magazine Aarambh आरंभ  ई-मासिक
Install Now
Marathi Magazine Aarambh आरंभ ई-मासिक
Marathi Magazine Aarambh आरंभ  ई-मासिक

Marathi Magazine Aarambh आरंभ ई-मासिक

Aarambh New, refreshing and FREE digital magazine in Marathi read offline too

Developer: Sahitya Adhyay
App Size: 28M
Release Date: Dec 29, 2017
Price: Free
4.6
259 Ratings
Size
28M

Screenshots for App

Mobile
Note: You can send your articles/poems/sketches/cartoons to [email protected] to be considered for the next edition.

आता प्रत्येक लेखकाला मिळेल हक्काचे व्यासपीठ!!

2018 च्या जानेवारी महिन्यापासून सुरू झालेल्या या मासिकाला पहिल्या अंकापासून वाचकांचे आणि लेखकांचे उदंड प्रेम मिळाले आणि ते उत्तरोत्तर वाढत गेले. त्यामुळे अंकाचा दर्जा आणखी वाढवत नेण्याच्या उद्देशाने आरंभ टीमने मासिका ऐवजी त्रैमासिक काढण्याचा निर्णय घेतला. म्हणजे आरंभ मासिक आता जून, सप्टेंबर, डिसेंबर आणि मार्च या चार महिन्यांत म्हणजे वर्षातून फक्त चार वेळा प्रकाशित होईल.

जून २०१९ या अंकात भारतातीलच नव्हे तर परदेशातील मराठी लेखकांनी सुद्धा लेख लिहिले आहेत. या अंकापासून आरंभ मासिक हे विशिष्ट विषय मुक्त झाले आहे म्हणजे प्रत्येक अंकाला आता ठराविक विषय असणार नाही. म्हणजे या अंकात कोणत्याही विषयावर आधारित सर्व प्रकारचे साहित्य प्रकार आणि कला प्रकार समाविष्ट झालेले तुम्हाला दिसतील.

आरंभ मासिकाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे कोणत्याही लेखाला, कथेला आम्ही शब्दमर्यादेचे बंधन घालत नाही, कारण सृजनशीलतेला बंधनात अडकवले तर ती नीट तिच्या संपूर्ण रूपात प्रसव पावू शकत नाही असे आरंभ टीमला वाटते.

अंकाला आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी जर कुणा वाचकाला अंकासाठी स्वेच्छेने आर्थिक मदत करायची असल्यास तसेच यापुढील अंकात जाहिराती द्यायच्या असतील, तसेच अंकासाठी आरंभ टीम ला मदत करायची असेल तर खाली दिलेल्या ईमेल आयडी वर संपर्क साधावा.

निमिष सोनार,
संपादक (आरंभ)
[email protected]

मार्च २०१९ महिन्याचा विषय: प्रवासवर्णन 2
फेब्रुवारी २०१९ महिन्याचा विषय: प्रवासवर्णन
सप्टेंबर महिन्याचा विषय : श्रावण सरींची बरसात 2
ऑगस्ट महिन्याचा विषय : श्रावण सरींची बरसात
जून - जुलै महिन्याचा विषय : क्रिकेट आणि इतर खेळ
एप्रिल - मे महिन्याचा विषय : धम्माल सुट्टी विशेषांक
मार्च महिन्याचा विषय : शिक्षणावर बोलू काही
फेब्रुवारी महिन्याचा विषय : भारत माझा देश आहे
जानेवारी महिन्याचा विषय : विज्ञानयुग

We are pleased to bring you a new, refreshing and FREE digital magazine in Marathi literature. What started as a small request on one of our whatsapp group, it took the shape of an e-magazine.

You can read the magazine in offline mode, bookmark articles to continue reading, and easily share with your friends and family.

We are grateful for the contribution of the authors and thank Mr. Abhishek Thamke and the team for their dedication to bring this magazine to the readers. We also thank the whatsapp group members for their continued support to bring out new content in Marathi literature.

Acknowledgements:
- All logo and graphics are designed by Professional Art Director Mr. Abhishek Thamke (https://www.behance.net/abhishekthc3f1).
- Our magazine has partnered with reputed e-book publisher/platform Bookstruck.in and Aarth-Marathi (run by Mr. Abhishek Thamke) and all content is reproduced here with appropriate permission.
- Icons used inside the app are from http://icons8.com and are being used as per their terms, with their permission.
Show More
Show Less
More Information about: Marathi Magazine Aarambh आरंभ ई-मासिक
Price: Free
Version: 67.0
Downloads: 5000
Compatibility: Android 4.4 and up
Bundle Id: com.marathi.magazine.aarambh
Size: 28M
Last Update: Dec 29, 2017
Content Rating: Everyone
Release Date: Dec 29, 2017
Content Rating: Everyone
Developer: Sahitya Adhyay


Whatsapp
Vkontakte
Telegram
Reddit
Pinterest
Linkedin
Hide