संपूर्ण मराठी व्याकरण ऍप विषयी-
पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना उपयोगी ऍप,
मराठी व्याकरण ऍप मध्ये आपणाला वर्णमाला,नाम,सर्वनाम,काळ व त्याचे प्रकार,वचन व त्याचे प्रकार,विशेषण व त्याचे प्रकार,क्रियापद व त्याचे प्रकार,क्रियाविशेषण,उभयान्वी अव्यय,शब्दयोगी अव्यय,विरामचिन्हे, समास,केवलप्रयोगी अव्यय,जोडाक्षरे नियम,प्रयोग,संधी व प्रकार,वाक्य व वाक्याचे प्रकार,म्हणी,लिंग व त्याचे प्रकार,शुद्धलेखन नियम माहिती दिली आहे,
मराठी व्याकरण हे विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल,
राष्ट्रीय प्रतीके,लेखक व त्यांची टोपण नावे ,भाषेतील रस माहिती दिली आहे,
मराठी व्याकरणातील सर्व माहिती उपलब्ध
सदर अँप हे ऑफलाईन असल्याने इंटरनेटची गरज भासत नाही