हरिपाठ म्हणजे नेहमी ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेली अभंग रचना होय. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला महत्वाच स्थान आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव आणि संत निवृत्तीनाथ यांनी हरिपाठाचे अभंग रचलेले आहेत. यामध्ये मुख्यत्वे संत ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठाचे अभंग जास्त गायले जातात.
श्रीज्ञानेश्वरमहाराजकृत हरिपाठाचे अभंग
श्री नामदेवमहाराजकृत हरिपाठाचे अभंग
श्री एकनाथमहाराजकृत हरिपाठाचे अभंग
श्री तुकाराममहाराजकृत हरिपाठाचे अभंग
श्री निवृत्तिनाथमहाराजकृत हरिपाठाचे अभंग
This Marathi Haripath application also includes
Marathi Haripath
Marathi Abhang
Marathi kirtan
Marathi aarati
Manache shlok
Dnyneshwari granth
sant tukaram gatha
gajanan vijay