मराठी लॅब्स ने आपल्यासाठी "मराठी वारसा" हे अँप्लिकेशन आणले आहे. यामध्ये आपल्याला आपल्या मराठी भाषेतील गीतांचा ठेवा अनुभवायला मिळणार आहे. मराठी भाषेमध्ये अनेक प्रासंगिक गीते आहेत. जसे भोंडला, पाळणा, बालगीते इ. हि आठवणीतील गाणी आपल्या कार्यक्रमाची रंगत नक्कीच वाढवतील. आपल्याला देवांच्या आरत्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत.
"मराठी वारसा" मोबाईल ऍप्प मध्ये आपल्याला खालील गोष्टी मिळतील:
१. आरती संग्रह
२. भोंडला
३. पाळणा
४. बालगीते
५. अंगाईगीते
"मराठी वारसा" ची वैशिष्ट्ये:
* कायम इंटरनेट ची गरज नाही
* सहज सुलभ हाताळण्या योग्य
* भविष्यात अजून नवीन गोष्टी देण्याचा प्रयत्न
हाती घेऊनि वसा। चालवू मराठीचा वारसा।।