भारतातील ग्रामीण शासन पंचायती राज प्रणालीवर आधारित आहे.जिल्हापरिषद ( सामान्यतः झेडपी म्हणून ओळखले जाते) भारतातील जिल्हा पातळीवर स्थानिक सरकारी संस्था आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे व्यवस्थापन आणि त्याचे कार्यालय जिल्हा मुख्यालयात स्थित आहे.महाराष्ट्रात ३४ जिल्हापरिषदा आहेत. ह्याच व्यवस्थेबद्दल आपणास माहिती देण्यासाठी आम्ही हे अॅप तयार केले आहे. या अॅप मध्ये आपणास जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती मराठी मधून मिळेल.या अॅप मध्ये आपणास जिल्हापरिषदेची,कार्यप्रणाली, ती राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती मिळेल. या माहिती व्यतिरिक्त आपणास नगरपालिका तसेच पंचायत समितीची देखील माहिती मिळेल. माहितीचा वाचण्या बरोबरच आपण आपली आवडीची माहिती जतन करू शकताव ती इतरांसोबत शेयर पण करू शकता. अँप मध्ये समाविष्ट केलेले महत्वाचे मुद्दे :-
१) जिल्हापरिषद माहिती
२) जिल्हा परिषद कारभार
३) जिल्हापरिषद योजना
४) माहितीचा अधिकार
५) महाराष्ट्र शासन विभाग
६) जिल्हापरिषद शेतकरीयोजना
७) जिल्हा परिषद बचत गट
८) जिल्हा परिषद प्रशासन
९) जिल्हा परिषदनागरिक सेवा
१०) जिल्हा परिषद पंचायत समिति
११) नगरपालिका
१२) जिल्हापरिषद महत्वाचे अर्ज
१३) महाराष्ट्रातील सर्व जिल्हापरिषद
१४) ग्रामपंचायत माहिती .
अँप मध्ये अजून सुधारणा करण्यसाठी आपल्या प्रतिक्रिया या
[email protected] ई-मेल वर पाठवा.