Nagrik Shastra in Marathi
Install Now
Nagrik Shastra in Marathi
Nagrik Shastra in Marathi

Nagrik Shastra in Marathi

नागरिक शास्त्र मराठी या एप्लीकेशन मधे नागरिकशास्त्र या विषया बद्दल माहिती

Developer: Margaloo Apps
App Size: 3.7M
Release Date: May 6, 2019
Price: Free
4.2
5 Ratings
Size
3.7M

Screenshots for App

Mobile
नागरिक शास्त्र मराठी या एप्लीकेशन मधे नागरिकशास्त्र या विषया बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये दिलेली आहे. हे एप्लीकेशन विद्यार्थ्यांना व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यासाठी उपयुक्त आहे.नागरिकशात्र या विषया बद्दल पुरेपूर माहिती असणारे एकमेव अँप आहे.
MPSC राज्यसेवा (State Service),MPSC पोलीस उपनिरीक्षक (Police Sub-Inspector PSI),MPSC विक्रीकर निरीक्षक (Sales Tax Inspector STI),MPSC कर निरीक्षक (Tax Inspector),MPSC सहाय्यक (Assistant ASST), MPSC वन विभाग (Forest Department).
वरील प्रकारच्या परीक्षा साठी हे एप्लीकेशन उपयुक्त आहे. सदर अॅप मधे खालील विषयांन बद्दल माहिती दिलेली आहे
- मूलभूत हक्क आणि कर्तव्ये
- राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे
- भारताचे संघराज्य
- भारतीय संसद
- भारतीय संविधान
- राष्ट्रपती व मंत्रिमंडळ
- घटक राज्यांची शासन यंत्रणा
- भारताची न्यायव्यवस्था
- पंचायती राज
या विषयांचा समावेश आहे आणि मित्रानो हे अँप इतके शेअर करा कि नक्कीच कुणाची ना कुणाची मदत होईल. आपल्या सूचना आम्हाला या [email protected] मेल वर मेल करा .आम्ही सूचनांचे स्वागत करतो.अँप डाउनलोड केल्याबद्दल मनपूर्वक आभार.
Show More
Show Less
More Information about: Nagrik Shastra in Marathi
Price: Free
Version: 1.1
Downloads: 5000
Compatibility: Android 4.1 and up
Bundle Id: com.margaloo.samajshastrainmarathiapp
Size: 3.7M
Last Update: May 6, 2019
Content Rating: Everyone
Release Date: May 6, 2019
Content Rating: Everyone
Developer: Margaloo Apps


Whatsapp
Vkontakte
Telegram
Reddit
Pinterest
Linkedin
Hide