श्री विठ्ठलाचा प्रसाद भक्तांना घरपोहोच करण्यासाठी " ना नफा ना तोटा " तत्त्वावर श्री विठ्ठल-रुक्मिणी सेवा समिती च्या माध्यमातून हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे . मान्यताप्राप्त सेवा प्रदाता उत्पादकांकडून प्रासादिक वस्तू कुठलाही संसर्ग न होता , सुरक्षेची संपूर्ण काळजी घेत ,सुरक्षित पॅकिंग मध्ये पाठविण्यात येत आहे .