मराठीतील पहिले डिजीटल मॅगझिन मोबाईल अॅपमध्ये उपलब्ध!
वाचा दररोज एक नवी गोष्ट!
किल्ली डाउनलोड केल्यावर पहिले १५ दिवस पूर्ण फ्री. त्यानंतर तुम्ही ठरवा कि तुम्हाला फ्री मध्ये महिना ५ गोष्टी वाचायच्या आहेत कि थोडेसे (महिना ३० रु) देऊन मनसोक्त वाचायच्या आहेत.
आपल्या ज्ञानास चालना देण्यासाठी आणि व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी उत्कृष्ट असे दालन!
नेतृत्व, कलागुण, संशोधन, इतिहास, मानसशास्त्र, प्रवासवर्णनं, उत्तमोत्तम कथा, व्यक्तिमत्व विकासावर भर देणार्या पुस्तकांचे परिचय आणि लेखमाला, दुर्मिळ पुस्तकांचा खजिना, नामवंत व उमद्या साहित्यिकांचे साहित्य, जगातील सर्वोत्कृष्ट साहित्याचा परिचय, खाद्यभ्रमंती, आणि दाद द्यायला लावणार्या कविताही... आता उपलब्ध मराठीत... आणि ते देखील एका क्लिकवर!
किल्लीची वैशिष्ट्ये:
✔ जगातील सर्वोत्तम पुस्तकांचे सारांश (५ मिनिट मध्ये किल्ली वाचा)
✔ मराठीतील खूप सुंदर निवडक पुस्तके
✔ रोज काहीतरी नवीन
आजच डाऊनलोड करा ‘किल्ली अॅप’!