बाजारभाव
Install Now
बाजारभाव
बाजारभाव

बाजारभाव

Check the market price before taking your produce to the Agricultural Produce Market Committee

Developer: MJM DESIGN
App Size: 11M
Release Date: Apr 1, 2021
Price: Free
Price
Free
Size
11M

Screenshots for App

Mobile
बाजार भाव मोबाईल ॲप मध्ये तुमचे स्वागत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीत तुमचा शेतीमाल घेऊन जाण्यापूर्वी संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा शेतीमालाचा बाजार भाव आम्ही देत आहोत तुमच्या जवळील बाजार समितीत संपर्क करून शेतीमाला चे आजचे बाजार भावाची खात्री करा त्यासाठी आम्ही तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीचा Contact number देत आहोत. शेतीमाला चे आजचे बाजार भाव पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला आमचे मोबाईल ॲप डाऊनलोड करावे लागेल मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे किंवा गुगल प्ले स्टोर मध्ये जाऊन बाजार भाव टाईप करून मोबाईल डाऊनलोड करू शकता .बाजार भाव मोबाईल ॲप मध्ये आम्ही तुम्हाला आजचा शेतीमालाचा बाजार भाव त्याचबरोबर कालचा शेतीमालाचा बाजार भाव काय होता याची माहिती दिली आहे .
तसेच मागील आठवड्यातील शेतीमालाच्या बाजार भाव काय होता हे तुम्ही पाहू शकता तसेच मागील महिन्यातील तसेच मागील संपूर्ण वर्षातील शेतीमालाचे बाजार भाव आम्ही दिले आहेत .तसेच महाराष्ट्रामधील मधील शेतीमालाच्या व्यापाऱ्यांचे मोबाईल नंबर व पत्ते तुम्हाला दिले आहेत .शेतीमालाच्या होलसेल व्यापाऱ्यांना तुम्ही फोन करून स्वतःच्या जोखमींवर तुमचा शेतीमाल परस्पर विकू शकता. जर तुम्ही शेतीमाला चे किरकोळ व्यापारी किंवा होलसेल व्यापारी असाल तर तुम्ही आमच्या मोबाईल ॲप व वेबसाईट वर अत्यंत माफक शुल्कामध्ये आपले रजिस्ट्रेशन करू शकता. किंवा तुम्ही शेतीमाला चे उत्पादक शेतकरी असाल संपूर्ण पत्त्यासह तर FREE मध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता त्यामुळे तुम्हाला तुमचा शेतीमाल तयार होण्याअगोदर तुमच्या जवळील शेती मालाचे होलसेल व्यापारी किंवा किरकोळ व्यापारी तुमच्या शेतातून तुमचा शेतीमाल विकत विकत घेतील. ज्यामुळे तुम्हाला शेतीमाल विकण्यासाठी फिरत बसावे लागणार नाही. शेतीमाल विकताना व्यापाराची संपूर्ण खात्री जमा करून घ्या.शेतीमाल विकताना झालेल्या फसवणुकीला आम्ही जबाबदार राहणार नाही. बाजार भाव मोबाईल ॲप मध्ये रजिस्ट्रेशन केल्यामुळे तुमच्या जवळील सर्व व्यापारी किरकोळ विक्रेते सर्व घरगुती गिऱ्हाईके तुमच्या शेतातून शेतमाल विकत घेऊ शकतात . शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी आम्ही काहीही FEE आकारत नाही . शेतकऱ्यांसाठी ही सेवा फ्री आहे तर आजच बाजार भाव मोबाईल ॲप वर रजिस्टर करा. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जवळपासचे सर्व व्यापारी व घरगुती गिऱ्हाईके तुम्हाला तुमच्या मोबाईलवर कॉन्टॅक्ट करून तुमचा शेतीमाल विकत घेऊ शकतील. बाजार भाव मोबाईल ॲप वर शेतकऱ्यांनी फ्री मध्ये कसे रजिस्टर करावे याचा व्हिडिओ शेतकऱ्यांनी फ्री मध्ये कसे रजिस्टर करावे याचा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे. बाजार भाव मोबाईल ॲप मध्ये फक्त एक मिनिटांमध्ये FREE मध्ये तुम्ही रजिस्टर करू शकता .कृषी उत्पन्न बाजार समितीची गुगल मॅप वरील लाईव्ह लोकेशन दिली आहे ज्यामुळे तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीत लवकरात लवकर पोहोचू शकता. कृषी उत्पन्न बाजार समिती सकाळी साडेपाच वाजता उघडते व लिलावाचे कामकाज संपेपर्यंत चालू असते
पुढे दिला आहे @ कृषी उत्पन्न बाजार समितीत जाण्यापूर्वी @ कृषी उत्पन्न बाजार समिती कोणत्या दिवशी बंद असते यायची खात्री करून जा @ कृषी उत्पन्न बाजार समितीत Xची आज किती आवक झाली याची माहिती दिली आहे .@ कृषी उत्पन्न बाजार समितीत Xची खुल्या लिलावाने विक्री केली जाते या व्यतिरिक्त @ कृषी उत्पन्न बाजार समिती इतर शेतीमालाची उघड लिलाव पद्धतीने विक्री केली जाते जर तुम्हाला @ कृषी उत्पन्न बाजार समितील आजच्या शेतीमालाचे बाजार भाव तुमच्या मोबाईलवर पाहिजे असतील तर आमच्या मोबाईलवर हाय असा मेसेज पाठवा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 90324234234 तसेच तुम्ही आम्हाला एसएमएस केल्यास आम्ही तुम्हाला Xचा आजचा बाजार भाव तुमच्या मोबाईल वर पाठवू आम्ही प्रत्येक शेतमालाला व प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समिती समितीला कोड. नं. दिलेला आहे. असे नमूद करून प्रत्येक शेतीमालाला कोड. नं. दिलेला आहे. तो कोड नं SMSकेल्यास त्या शेतीमालाचा बाजारभाव तात्काळ मोबाईलद्वारे SMS वर उपलब्ध होऊ शकेल अशाप्रकारची सुविधा बाजार समितीने प्रथमच उपलब्ध केलेली आहे. .

अधिक माहितीसाठी आमच्या ॲग्रोवन चॅनलला भेट द्या
Show More
Show Less
More Information about: बाजारभाव
Price: Free
Version: 4.0
Downloads: 100
Compatibility: Android 4.1 and up
Bundle Id: com.mp.marketprice
Size: 11M
Last Update: Apr 1, 2021
Content Rating: Everyone
Release Date: Apr 1, 2021
Content Rating: Everyone
Developer: MJM DESIGN


Whatsapp
Vkontakte
Telegram
Reddit
Pinterest
Linkedin
Hide