Marathi Aarti Sangrah - संपूर्ण आरती संग्रह मराठी - एक उपयुक्त असे मराठी अँप ज्यामध्ये मराठी आरत्यांचा संग्रह आहे . तसेच गणपती अथर्व शीर्ष, हनुमानचालिसा , मनाचे श्लोक ,ज्ञानेश्वर हरिपाठ असे अनेक मंत्र व श्लोक यांचा संग्रह या अँप मध्ये आहे . तसेच प्रत्येक वारी म्हणावयाच्या व्रत कथा, श्रावण महिन्यात म्हणायच्या व्रत कथा जसे कि महालक्ष्मी ची कहाणी , वैभवलक्ष्मी कहाणी , कहाणी सोळा सोमवारची, शिवामुठीची कहाणी (सोमवारची कहाणी), आदित्यराणूबाईची कहाणी (रविवारची) अशा अनेक कहाण्यांचा संग्रह या अँप मध्ये आहे .
अत्यंत उपयुक्त असे हे अँप ज्याच्या माध्यमातून हिंदू संस्कृती ची माहिती मिळते तसेच लहानांवर संस्कार घडविणारे हे अँप फ्री असून सर्वानी अवश्य डाउनलोड करावे .