या ऍप ची मुख्य वैशिष्ट्ये:
परीक्षेसाठी उपयुक्त्त चालू घडामोडी
तुमच्या शंका आणि ग्रुप स्टडी साठी डिस्कशन फोरम
नविन प्रश्न संच अपडेट : या अॅप्लिकेशनमध्ये चालू घडामोडीचे व इतर विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नसंच अपडेट केले जातात
उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण