साप्ता. संवाद वाहिनी गेल्या 16 वर्षांपासून शिरुर तालुका व परिसरात मोफत वितरीत होणारे लोकप्रिय साप्ताहिक म्हणून सर्वांना ज्ञात आहे. शिरुर तालुक्यातील 94 गावे, 65 वाड्या, 35 वस्त्या, पारनेर तालुक्यातील 17 गावे व श्रीगोंदा तालुक्यातील 10 गावे, अशा एकुण 121 गावांत 95,000 प्रतींचे मोफत वितरण केले जाते. या वृत्तपत्राचे परिसरात एकुण 2 लाख 90 हजार वाचक आहेत. विशेष म्हणजे आयएसओ 9001:2008 हे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त केलेले हे एकमेव साप्ताहिक वृत्तपत्र मानले जाते. सर्वाधिक वितरण आणि सर्वात कमी जाहिरात दर ही या वृत्तपत्राची खासियत आहे. ह्या मोबाईल अॅप्स्द्वारे आम्ही आमच्या भागातील घटना व घडमोडी त्वरीत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. या अॅप्समध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे.
1) साप्ता. संवाद वाहिनी न्युजपेपर
2) परिसरातील दैनंदीन बातम्या व घटना घडामोडी
3) आपण आमच्यापर्यंत बातम्या व फोटो पाठवा
4) विविध विषयांवरील पोलींग निकालात सहभागी व्हा
5) संवादसाठी ऑनलाईन जाहिरात बुक करा.