मित्रानो जर तुम्ही आपल्या मुलाला जेवण चारन्यास असमर्थ आहा, तर या अप्प मधे एक मजेदार विशेष माहिती आहे ज्या मुळ तुमच्या मुलाला जेवण करण्यास प्रोत्साहन देईल.
या मधे चित्रा द्वारा एक घराचे दृश: आहे आणि तीच कहानी स्वरूपात आहे त्यातून शिक घेवुन तुम्ही आपल्य मूलत बदल आनु शकता.