तुकाराम गाथा पारायण Tukaram Gatha Parayan Audio
Install Now
तुकाराम गाथा पारायण Tukaram Gatha Parayan Audio
तुकाराम गाथा पारायण Tukaram Gatha Parayan Audio

तुकाराम गाथा पारायण Tukaram Gatha Parayan Audio

तुकाराम गाथा पारायण Tukaram Gatha Parayan Audio

App Size: 3.7M
Release Date: May 1, 2020
Price: Free
Price
Free
Size
3.7M

Screenshots for App

Mobile
संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी 'जगद्गुरु' म्हणून ओळखतात.
वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात. जगद्गुरु तुकाराम लोककवी होते. वारकरी संप्रदायाची एक अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली.
‘अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच' एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे.
आम्ही याच गाथ्या मधील काही अभंग audio स्वरुपात घरा घरा मध्ये पोहचवण्याचा छोटासा प्रयत्न जनहितार्थ करताहोत. आपणास आमच्या अँप मध्ये काही तुरटी आढळल्यास कृपया आम्हला [email protected] या ई-मेल वर कळवा.
अभंग लयबद्ध करताना काही चूक झाली असल्यास कृपया आम्हास सान, अल्पं ज्ञानी समजून माप करावे. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला आणखी जास्त अभंग लयबद्ध करण्यासाठी प्रोत्सहन करतील. कृपया आमच्या एप्लिकेशनला rating द्या धन्यवाद...!
Show More
Show Less
More Information about: तुकाराम गाथा पारायण Tukaram Gatha Parayan Audio
Price: Free
Version: 1.0.1
Downloads: 500
Compatibility: Android 4.4W and up
Bundle Id: com.ndss.tukaramgathaparayan
Size: 3.7M
Last Update: May 1, 2020
Content Rating: Everyone
Release Date: May 1, 2020
Content Rating: Everyone
Developer: वारकरी संस्कृती


Whatsapp
Vkontakte
Telegram
Reddit
Pinterest
Linkedin
Hide