Shipai Bharti Exam Marathi ( शिपाई पदभरती )
Shipai Bharti Exam Marathi ( शिपाई पदभरती )हे App आपणास सादर करताना अतिशय आनंद होत आहे. Shipai Bharti Exam Marathi ( शिपाई पदभरती )द्वारे महाराष्ट्रातील सर्व लिपिक-टंकलेखक भरती परीक्षेची तयारी होईल याची आम्हाला खात्री आहे.राज्यातील विविध शिपाई पदभरती आस्थापनेवरील शिपाई  पदांच्या तयारी आपणास करता येईल . 
• समाविष्ट विषय :
1. इतिहास
2. नागरिकशास्र
3. विज्ञान
4. भूगोल
5. महत्वाचे प्रश्न
6. अंकगणित
7. मराठी व्याकरण
8. १००० प्रश्न 
9.सामान्य ज्ञान 
शिपाई पदभरती परिक्षेच्या तयारीसाठी आपणास Best of Luck.