Talathi Bharti Exam Marathi (तलाठी भरती)
तलाठी भरती परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक ऐप्लिकेशन
तलाठी भरती हे App आपणास सादर करताना अतिशय आनंद होत आहे. या Talathi Bharti Exam Marathi (तलाठी भरती)द्वारे तलाठी भरती परीक्षेची तयारी होईल याची आम्हाला खात्री आहे.
• तलाठी पदासाठी लेखी परीक्षा:
• समाविष्ट विषय :
१. मराठी व्याकरण
२. English Grammar
३. सामान्यज्ञान
४. गणित
५. बुद्धिमत्ता
६. इतिहास
७. भूगोल
८. राज्यशास्त्र
९. अर्थशास्त्र
१०. विज्ञान
११. तंत्रज्ञान
१२. तलाठी भरती
१३. इतर महत्वाचे
तलाठी पदभरती परिक्षेच्या तयारीसाठी आपणास Best of Luck.